का महान नेते लोकांना सुरक्षित वाटावे हे पहातात
20,994,455 plays|
सायमन सिनेक |
TED2014
• March 2014
एक महान नेता काय करतो? मॅनेजमेंट तत्त्ववेत्ते सायमन सिनेक सूचित करतात, की महान नेते लोकांना सुरक्षित वाटावे हे पहातात. ते प्रथम लोकांसाठी त्याग करतात. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना
निर्माण करतात. त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया लोकांचा त्यांच्यावर विश्वास असतो, जे कंपनीत उत्पादन वाढविते. राष्ट्राची घडण करते.